आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

तुकारामभैय्या खांडेकर सामाजिक कार्यकरता तथा होलार समाज प्रमुख महाराष्ट्र तथा युवा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष हे होलार समाजातील मागण्यासाठी धरणार आंदोलन..

▪️होलार समाजातील लोकांचा वापर फक्त मतदाना पुरताच होतोय....का?

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

फलटण – ( इंडिया 24 न्यूज ) : समाज्याच्या न्याय हक्कासाठी मंञालयात जाऊन लढणार तुकारामभैय्या खांडेकर तसेच वेळ आली तर समाजहिता करता तसेच शेतकरी कष्टकरी कामगार युवक युवती निराधार अपंग तसेच शासकीय वैद्यकीय योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी 255 फलटण कोरेगाव विधान सभा लढविणार असल्यांचे त्यांनी सांगितले.

माझ्या होलार समाजातील लोकांना महामंडळ तर्फ विना तारण कर्ज उपलब्ध करून होलार समाजातील युवकांना बेरोजगारीतून मुक्त करून रोजगार करिता कर्ज उपलब्ध करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे.
होलार समाजातील प्रत्येक पुरूष व महिला आपला उधारनिवार्ह भूमिहीन नसल्यामुळे राञ दिवस कष्ट करून आपल्या मुलाचे पोषण करत असतो.
तसेच होलार समाजातील सक्षम कार्यकरता म्हणून येणाऱ्या विधानसभेसाठी होलार समाजाला तिकिटे देऊन आमदार पदासाठी राखीव कोट्यातून चान्स देण्यात यावा.
समाजातील घडामोडी लक्षात घेऊन वेळ आली तर अपक्ष उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच महाराष्ट्रात लवकर आंदोलन करणार आहे त्यासाठी एक होलार एक लाख जातीवंत होलार कला हेच ध्येय हेच होलार
▪️होलार समाजातील भविष्यासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन याच्याकडे मागण्यात येणाऱ्या मागण्या. ▪️होलार समाजातील पुढील भविष्याचा व रोजगार साठी होलार समाजातील जनते साठी “समाजसुधारक वि.दा ऐवळे होलार समाज आर्थिक महामंडळ” स्थापन करण्याबाबत.▪️केंद्रात होलार समाजाला राज्य सभेवर एक मंञी पद मिळण्यात यावे.▪️तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत होलार समाजातील दोन किंवा चार आमदार किला तिकीट देण्याबाबत.▪️होलार समाजातील भूमिहीन लोकांना राहण्यास जागा व घरकूल उपलब्ध करून देण्याबाबत.▪️होलार समाजातील लोंकाचा परिनपरी चालत आलेला कलावंत वाद्यवृंद हा व्यवसाय त्याला त्याचा रोजगार पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत.
▪️प्रदेश व शैक्षणिक क्षेत्रात अभ्यास करणारे युवक व युवतीना स्कॉलरशिप उपलब्ध करून देण्याबाबत.
अशा प्रकारे आमच्या मागण्या मान्य करून होलार समाजाला न्याय मिळवून द्यावा.आपलाच विश्वासू. प्रमुख.संभाजी शेलार ठाणे,मनिषा खांडेकर मुंबई , प्रशांत खांडेकर सातारा, लालासो आवटे सातारा, समाधान पारसे सांगोला,ओमकार पारसे पुणे ,अभिजित दादा केंगार , शहाजी पारसे तसेच आजी माझी समाजसुधारक व विविध क्षेत्रांतील होलार समाज संघटना.

तुकारामभैय्या उर्फ सुरजभैय्या खांडेकर
सामाजिक कार्यकरता तथा होलार समाज प्रमुख महाराष्ट्र
तथा युवा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.