आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️युवा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तुकारामभैय्या खांडेकर 255 फलटण कोरेगाव विधानसभा सर्व समाजातील लोंकाच्या न्याय हक्कासाठी विधानसभा लढविणार

▪️शेतकरी ,कष्टकरी,कामगार व युवक व युवतीच्या न्याय हक्कासाठी उमेदवारी लढवणार.

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

फलटण – ( इंडिया 24 न्यूज ) : युवा क्रांती सेना तसेच नॅशनल सोशालिस्ट पक्षाकडून व होलार समाजातील सर्व स्तरातील माझी जनता माझा पक्ष घेऊन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे ,माझी शेतकरी हाच माझा पक्ष,माझा कामगार हाच माझा पक्ष माझ्या सर्व समाजातील व्यक्तीना विनंती करतो गावापासून ते मंञालयातील कामे निस्वार्थ पणे करणार तुकारामभैय्या उर्फ सुरजभैय्या खांडेकर

तसेच फलटण तालुक्यातील विना राजकारण विरहित काम करणार आहोत. फलटण कोरेगाव मतदार संघाच्या पुढील भविष्याचा विचार करणारा उमेदवार निवडून द्यावा. तसेच होलार समाजातील न्याय हक्कासाठी पण लढणार आहे. माझ्या सर्व समाजातील युवक व युवतीना विनंती आहे की तुमचा भाऊ शेतकरी पुञ आपल्या हमी भावासाठी लढणार आहे आपल्या शेतकर्‍याचा विविध विषय घेऊन आंदोलन तसेच मंञालयात आवाज उठवणार आहोत.आपलं एक मत आपल्या समाजातील लोकांना न्याय मिळवून देणारा उमेदवार निवडून द्यावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.