ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते..वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.

▪️खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली..!

 

श्री राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

सावली – ( इंडिया 24 न्यूज ) : व्याहाड ता. सावली जि. चंद्रपूर येते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते..वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी प्रामुख्याने दिनेश पाटील चिटनूरवर, डॉ. महादेव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अशोक कटारे जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर, संतोष पाटील  तंगडपल्लीवार   रवी बोलीवार,  गणपतजी कोठारे,मधुकर वासनीक, राजकुमार गेडाम उपविभागीय अधिकारी मुल, गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली, प्रांजली चिरडे तहसीलदार सावली, सरपंच कविताताई बोलीवार ,  विवेक पेंडे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर, डॉ. चौधरी तालुका आरोग्य अधिकारी सावली, डॉ. धनश्री अवघड , डॉ. रश्मी मेश्राम मॅडम सह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.