ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शिवाजी चौक गोंडपिंपरी येथे पोलिसांनी पकडला 1,00,000/- रु. चा बोलेरो गाडी मध्ये “गांजा” पकडला..

▪️एक आरोपी शेरखान पठाण याला अटक..

 

श्री राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

गोंडपिंपरी – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दिनांक 10/7/ 2024 रोजी पोलीस ठाणे गोंडपिंपरी येथील पोलीस स्टाफ शिवाजी चौक गोंडपिंपरी येथे नाकाबंदी करीत असताना रात्रौ 02.45 वाजता चे सुमारास एक बोलेरो गाडी क्रमांक MH 34 BG 4669 ही भरधाव वेगाने जात असताना दिसली सदर गाडीला थांबवुन गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 1,00,000/- रूपये किमतीचा 9.770 किलो गांजा मिळून आला.आरोपी शेरखान पठाण रा. बल्लारपूर याला अटक करुन 7,00,000/- रूपये किमतीचे बोलेरो गाडी व 100,000/- रूपये किमतीचा गांजा असा एकुण 800,000/- रूपये किमतीचा मुद्देमल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे , पो .हवा मनोहर मते, नंदकिशोर माहुरकर, विलास कोवे,पोलीस अंमलदार तिरुपती गोंडसेलवार ,संजय कोंडेकर, नासिर सय्यद, प्रशांत नैताम यांनी केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.