आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️सिरोंचा आलापल्ली मार्गाची दुर्दशा. Four Wheeler वाले आकारतात दुप्पट पैशे..

 

*🔹श्री. नामदेव धर्मा डोंगरे*
*🔹गडचिरोली जिल्हा उपप्रतिनिधी*
*🔹मो नं. 9403692432*

सिरोंचा – ( इंडिया 24 न्यूज ) : या इकडच्या राजकारण्यांचे हृदय हे दगडाचे बनलेले आहेत. एकदाचा दगडाला पाझर फुटेल पण यांच्या मनाला पाझर फुटणार नाही. त्यांचे “चमचे” तोंडात हड्डी असल्यामुळे भुंकुही शकत नाही. सर्वसामान्य जनतेची त्यांच्यापुढे तोंड उघडण्याची हिम्मत होत नाही. मग “विकास” नावाचा काल्पनिक चकवा गुदमरून दम टाकायला लागतो. आमच्या मरणयातना आमच्याच समोरून येतांना आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतो, मात्र हूं करू शकत नाही ना चूं करु शकत! नशिबी आलेले भोग म्हणून आपण भोगत बसतो. “ऐसा कहा जाता है, की जब तक बच्चा रोता नही तब तक उस बच्चे की मां उसे दूध नहीं पिलाती।” लेकिन बच्चे को रोने ही नहीं दिया जाता। जब भी उस बच्चे को भूख लगती है और रोने लगता है, तब कोई नए आश्वासन का झुनझुना बजाकर उसे सुला दिया जाता है।
हे असच चालत आलेला आहे, असेच चालत राहणार..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.