आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिबगांव वासीया तर्फे आयोजीत नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद..

▪️जिबगांव येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा..

 

*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

जिबगांव वासीयांच्या वतीने जिबगांव गावांमध्ये दिनांक 27 आगस्ट ला लहान बाळ गोपालांचा तान्हा पोळा उत्सव मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला.यामध्ये नंदीबैल सजावट स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शेकडो लहान बालगोपालांनी आपल्या नंदीबैलाच्या सजावटीसह वेशभूषा मध्ये सहभाग नोंदवाला.

जिबगांव येथील हनुमान चौकात आयोजित तान्हा पोळा यामध्ये नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धे मोठ्या संख्येने जिबगांव वासीयांच्या उपस्थित भव्य दिव्य बाल गोपाळाचा ताणा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.