ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️हिंगणघाट प्रभाग क्र. (८) लहान पोळा उत्सव साजरा करण्यात आला..

 

*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

हिंगणघाट : ( इंडिया 24 न्यूज ) – प्रभाग क्रमांक (८) महात्मा फुले वार्डात तान्हापोळा कार्यक्रमाचे आयोजन कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षा नंतर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लहान मुलांनी नंदीबैल याची छान सजावट केली. कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांचा उत्साह हा पाहण्यासारखा होता . या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभागातील युवा नेतृत्व (कोरोना योद्या )मा.प्रशांत मेश्राम यांनी उपस्थित कार्यक्रमात पेनसिल,कंपास, सोनपापडी देऊन मुलांचा उत्साह वाढविला , यावेळेस मित्रपरिवार मधील अमित मुड़े, सौरभ जांभुळकर वैभव जांभुळकर, प्रवीन जनबंधू, आर्यन साहारे, प्रफुल मेश्राम, यश म्हैसकर सुजाता जांभुळकर, यशोदा शंभरकर, प्रीति जांभुळकर यांनी सहकार्य केले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.