ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आपुलकी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके यांच्या वाढदिवसानिमित्त पवनार येथील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला आपुलकीचे भेट..

 

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभूळकर

वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे काही महिन्याआधी एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे कळले असता घरी जाऊन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले होते. घरातील कर्ता निघून गेल्याने त्याकुटुंबावर आर्थिक संकट आल्याचे जाणविले. काल वाढदिवसाचे औचित्य साधत पवनार येथे जाऊन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला मदत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश चिटणीस राजू वाघमारे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नावेद शेख,सामाजिक न्याय विभागाचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वानखेडे, रायूका वर्धा जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल मानकर,नितीन भोयर, रायुका वर्धा तालुका अध्यक्ष राजदीप वाघमारे, रायुका वर्धा शहर अध्यक्ष गगन आंबटकर,अतुल पाळेकर, पंकज मानेकार, राकेश मंशाणी, सागर पुरी, राजू भांडवलकर,पंकज पुरी, प्रसाद कडे,सचिन देशमुख,सुमित बनकर,हर्षल सायरे तसेच आपुलकीचे सहकारी मित्र व पवनार येथील सहकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.