आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️मा.खासदार अशोकजी नेते यांची स्वर्गीय कवडूजी पाटील भोयर यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती..

संपादक – सौ.शिल्पा बनपुरकर

गडचिरोली: ( इंडिया 24 न्यूज ) -शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वर्गीय कवडूजी पाटील भोयर रा.अडपल्ली (गोगांव) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. त्याप्रसंगी कठाणी नदीच्या तीरावर अंत्यविधीच्या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी शोकसभेनिमित्य त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ! व भोयर परिवारास दुःख सावरण्याचा बळ देवो ! अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

भावपूर्ण श्रद्धांजली..ओम शांती शांती..💐💐

याप्रसंगी खा.अशोकजी नेते,अनिलजी पा.म्हशाखेत्री अध्यक्ष शि.शि.प्र.मंडळ, बानबले सर सचिव शि.शि.प्र.म. प्रशांतजी वाघरे भाजपा जिल्हा महामंत्री, दिलिपजी उरकुडे सर,प्राचार्य ज्ञानेश्वर म्हशाखेत्री, येलेकर सर,तसेच या शोकसभेला अनेकजन उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.