आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️वेकोलिने मिट्टी कंपनीत स्थानिकांना रोजगार द्यावा – राकेश चिलकुलवार

▪️शिवसेना शहर प्रामुख्याने GNR कंपनीला खडसावले..

गौरव कोडापे – राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा – ( इंडिया 24 न्यूज ) : शिवसेना राजुरा तालुका
माननीय..जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिरे यांच्या आदश्यानुसार राजुरा शहरातील युवकांना रोजगारी मिडवण्या करता राजुरा शहरातील शिवसेना शहर प्रमुख राकेश भाऊ (बिल्लू)चिलकुलवार राजुरा तालुकातील WCL मध्ये चालू असणारे G N R मिट्टी खदाण असणारी कंपनी इथे जाऊन भेट देऊन बेरोजगार यांना रोजगारी मिळवण्याबाबत चर्चा करण्यात आले शिवसेना तर्फे आली सर्वा उपस्थित बेरोजगार व तसेच राजुरा शिवसेना शहर प्रमुख श्री राकेश भाऊ उर्फ (बिल्लू)चिलकुलवार व तसेस राजुरा तालुका समन्व्य क प्रदीप भाऊ येनूकर व तसेच राजुरा शिवसैनिक गौवरभाऊ कोडापे , समीर शेख , अक्षय देवाडकर , विशाल ठाकूर , शुभम आत्राम , रवी आत्राम , शैलेश कुलते , शेखर पेडपालिवार , सानी रेडी इत्यादी व सगळे शिवसैनिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.