आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️पंचवीस लक्ष रुपयांच्या धनादेशाचे राठोड कुटुंबीयांना वनविभागा मार्फत धनादेशाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते वितरण..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : २० सप्टेंबर २०२३ रोजी राजुरा तालुक्यातील जोगापुर वनपरीसरात जंगली श्वापदाच्या हल्ल्यात गडचांदूर येथील कै. राजेश रतिलाल राठोड यांचा दुर्देवी मृत झाला होता; त्यासंदर्भात आज सकाळी माझ्या राजुरा येथील निवासस्थानी वनविभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंचवीस लक्ष रुपयांच्या धनादेशाचे त्यांच्या कुटुंबीयांना वरीष्ठ वनाधिकाऱ्यांसह वितरण केले.
यावेळी माझ्यासमवेत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर, वनपरिक्षत्रेधिकारी गजानन इंगळे, जिवती शहराचे अध्यक्ष राजेश राठोड, सुनील जाधव, छबिलाल नाईक आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.