▪️विसापूर गावच्या बचत गटातील महिलाच्या मदतीला धावून आले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते..!

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
विसापूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 8 जुलै 2025 विसापूर मध्ये महिला सशक्तीकारण, सामाजिक, आर्थिक, सुरक्षा, आरोग्य हिताचे प्राशासन मार्फत कार्यक्रम राबिवले जातात तर त्या करिता महिलांच्या बचट गटच्या मासिक सभासाठी हॉल,जगा उपलब्ध नव्हते व प्राशासन मार्फत गावतील महिलासाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम कुठे घायचे ही गावातील बचत गट महिलांना खूब अडचण निर्माण होत होते म्हणून या विसापूर काँग्रेस पक्षच्या कारकर्ते ला विषय माहित अडचण सांगण्यात आले तात्काळ या विषय विसापूर ग्रामपंचायत कार्याला निवेदन घेऊन इथे माझी सरपंच विसापूर ग्रामपंचायत श्री.बंडूभाऊ बापूरावजी गिरडकर,ग्रामपंचायत सदस्य श्री.दिलदार जी जयकर,विसापूर गावमधील काँग्रेस कार्यकर्ते प्रितम पाटणकर याचा नेतृत्वमधील विसापूर ग्रामपंचायत सरपंच मॅडम मा.वर्षांताई कुळमेथे यांना विसापूर गाव-मधील संविधान महिला ग्रामसंघ,शक्ती महिला ग्रामसंघ,संस्कार महिला ग्रामसंघ,सम्राट महिला ग्रामसंघ,संघर्ष महिला ग्रामसंघ,समाधान महिला ग्रामसंघ च्या बचत गटामधील महिला उपस्थित केलेल्या अडचणी,समस्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सांगण्यात आले कि ग्रामसंघच्या मासिक मीटिंग साठी विसापूर ग्रामपंचायत चा मिटिंग हॉल देण्यात यावे व उपलब्ध असलेले विसापूर ग्रामपंचायत मालकिचे एक खोली देण्यात यावे असे सांगितले तसेच तात्काळ विसापूर ग्रामपंचायत मार्फत सकारात्मक मिळाले उत्तर कि ग्रामसंघ मासिक सभा करिता ग्रामपंचायत चा मिटिंग हॉल देण्यात येईल तसेच वर्षांनो व वर्षां चालू असलेल्या महिलांची समस्या दूर झाले.