आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

घरेलू कामगार नोंदणी, अर्जाचा नमुना, कागदपत्रे, व घरगुती महिला कामगारांसाठी कल्याण योजना..

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )महाराष्ट्र घरेलु कामगार मंडळ अधिनियम, २००८ कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे. अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.

लाभार्थी घरेलू कामगार नाव नोंदणी:
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना:
जनश्री विमा योजना:
विदेशी भाषा प्रशिक्षण:

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.