आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आष्टी पोलिसांनी 14 लाखांचा दारूचा मुद्देमाल केला नष्ट..

▪️109 गुन्ह्यात जप्त केला होता मुद्देमाल..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

आष्टी – ( इंडिया 24 न्युज ) : मुंबई दारूबंदी कायघ्याअंर्तगत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्यात संदर्भात न्यायातयीन आदेश प्राप्त झाल्याने आष्टी पोलिस ठाण्याच्यावतीने न्यायातयातील प्रलंबित खटल्यापैकी 109 गुन्ह्यामधील 14 लाख 48 हजार 180 रुपए किमतीचा दारूचा मुद्देमाल आज 11 नोव्हेंबर रोजी नष्ट करण्यात आला
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गणेश कुचेकर आष्टी पोलिस ठान्यातिल पोलिस पथकाने चौडमपल्लीचे वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मान्यातेने मळऀडा कंसोबा जंगल परिसराच्या खुल्या जागेत खड्डा खोदून जेसीबीच्या सहाय्याने जप्त मचद्देमाल दोन पंचासमक्ष व राज्य उत्पादन शुल्क स्टाफ व पोलिस स्टाफ यांच्या समक्ष नष्ट करण्यात आला
यावेळेत आष्टी पोलिस ठान्याचे पोलिस निरीक्षक विलास काळे , रवींद्र बोडे, प्रताप दोगरवार व कर्मचारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.