▪️आजपासून जिल्हास्तरीय शालेय बालक्रीड़ा अधिकारी कर्मचारी क्रीडा व संस्कृति स्पर्धा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोमवार उद्घाटन..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिला परिषद गडचिरोली विद्यमाने जिला अधिकारी सालेय बाल क्रीड़ा तसे्च अधिकारी कर्मचारीक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि २३ ते २६ दिसंबर २०२५ पर्यंत जिल्हा परिषद मुख्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे
मंगळवार दि २३ दिसंबर रोजी सकळी १० वाजता मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल
सहकपालकमंत्री ना अॅड आशीष जयस्वाल राहतील विशेष अतिथि म्हणुन खा. डॉ. नामदेव किरसान, आ. अॅड. अभिजीत बंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलींद नरोटे, आ. रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक निलोत्पल आदि मान्यावर उपस्थित राहतील
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालन राहुल काळभोर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी केले.



