ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

चमोर्श व मुलचेरा जंगलात अवैध वृक्षतोड

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चमोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : चमोर्सी व मुलचेरा वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड़ वन्यजीव शिकारी तसेच अवैध उत्खननाचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू येत आहे मौल्यावान वनसंपत्ती आणि दुर्मिळ वन्यजीवांसाठी प्रसिध्द असलेल्या या जंगलात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तस्कर आणि शिकारी टोळया सक्रिय झाल्याचे चित्र आहे वनकायहाचे सर्रास उल्लंघन होत असून यासाठी जबाबदार अधिकाय्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे
आल्लापल्ली वनविभाग अंतर्गत मार्कंडा कंसोवा व मुलचेरा परिसरात नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत या क्षेत्रात अवैध वृक्षतोड़ व शिकार व खनिज उत्खनन मोठ्या जोरात सूरु असल तरि प्रशासन अनदेखी करत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.