आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अवैधरित्या विदेशी दारूची वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची धडक कारवाई..

▪️एकूण 5,52,000 /- ₹ चा मुद्देमाल जप्त..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 7.09.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोस्टे बल्लारशा हद्दीत नाकाबंदी करीत अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करतांना आरोपीस पकडून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अप क्र. 918/26 कलम 65(अ),83 म.दा. का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी नागेश पोचणा पाकूळवार , वय 38 वर्ष रा. भेंडवी ता राजुरा जि. चंद्रपूर, मुरली वेंकटाद्री पचवा वय 29 वर्ष रा भेंडवी ता राजुरा, जप्त मा ल ▪️ रेनोड डस्टर कार क्र. MH 40 AC 9855
किं.अं – 5,00,000/- ₹
▪️ 100 नग 90 ml च्या सह्याद्री विस्की
किं.अं : 10000/- ₹.
▪️ 48 नग 180ml च्या रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारूच्या शिश्या. किं. अं. 12,000/- ₹.,▪️ 200 नग 90 ml च्या रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारूच्या शिश्या. किं. अं. 30,000/- ₹. एकूण जप्त : 5,52,000/- ₹. चा मुद्देमाल
कारवाई पथक उपविभाग राजुरा पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.