ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️उंब्रज गावातील एका विवाहित महिलेला सासर मंडळी कडून मानसिक व शारीरिक छळ करण्यात..

▪️पोटच्या मुलांना भेटण्यास सासर मंडळी कडून नकार असल्याने 498 चा गुन्हा दाखल करण्यात आला..

  • मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभूळकर

उब्रंज या गावातील महिला शिवानी क्षीरसागर ही लेडिज विट भट्टीवर मोल मजुर करून तिचे पती सुनिल क्षीरसागर सासु व मावस सासु मावस नंदा यांच्या सोबत राहत असुन जाच मार कामाला जाऊन पण ती ससांर करत असताना तिला मारून मुलांना न देता माहेरी पाठवले एक वर्ष झाली त्या आईला त्या मुलांन पासुन दुर ठेवले पुन्हा ती मुलान साठी गेली

 व अस्स करत करत एक महिना सरला मग तिने स्वतः काम केलेले पण पैसे नवरा चैनी करायचा मग तिने रात्रीचे बाराला घरी सिलेडंर नाही मुल उपाशी झोपलेत अस विचारणा केली असता मारहाण करून पाठविले मग मी तिच्या घरी जाऊन भेट घेऊन मुल घेऊन देली नतंर उब्रंज पोलीस स्टेशनला भेट देऊन 498 ची केस करून आज तिची मुल तिच्या ताब्यात देऊन तिच्या आईच्या घरी सुखरूप सोडुन आलो आज मुलांना मिठठी मारून जे आनदांत रडू पण तिच्या चेहऱ्यावर आवरत न०हते पोलीस स्टाफचेही सहकार्य लाभले. – सौ.सविताताई शिंदे महिला सरक्षंण*राष्ट्रीय अध्यक्षा माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार सेना राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवबा संघटना राष्ट्रीय अध्यक्षा

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.