ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*चक्रवर्ती सम्राट अशोक युथ, घुग्घूस व आम्रपाली बौध्द विहार, घुग्घूस तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा*

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस येतील चक्रवर्ती सम्राट अशोक युथ, व आम्रपाली बौध्द विहार, घुग्घूस तर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दी.११ एप्रिल २०२४ रोजी आम्रपाली बौध्द विहार येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ८०-१०० लोकांनी सहभाग घेतला होता. अणि या सामान्य ज्ञान स्पर्धे मध्ये ५-१५ या वयो गटामध्ये *८ वर्षाची चिमुकली श्रवंती साठे हिने प्रथम क्रमांक* पटकावला आहे. व *दृतीय क्रमांक निक्की निरंजन दुर्गे* (वय १५) हिने पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक *स्नेयांशु मेघराज पाझारे* (वय १३) याने पटकावला आहे. तसेच १६ वर्षा वरील वायो गटात *प्रतिमा पथाडे यांनी प्रथम क्रमांक* पटकावला आहे. *दृतीत क्रमांक पुनम जांभुळे* यांनी पटकावला व *तृतीय क्रमांक दीक्षा माने* यांनी पटकावला आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोक युथ आणि आम्रपाली बौध्द विहार तर्फे सर्व सहभगी व वेजेत्यांना अभिनंदन.*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.