ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️तुकारामभैय्या खांडेकर युवा नेते. फलटणचा शेतकरी पुञ लढविणार फलटण कोरेगाव विधानसभा..

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

फलटण – ( इंडिया 24 न्यूज ) : कोरेगाव विधान सभा लढविणार युवा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री युवा नेते तुकारामभैय्या खांडेकर हे अतिशय गरिब कुटुंबातील आहेत आणि त्यांना समाजकार्याची आवड वयाच्या 18 व्या वर्षापासून लागली समाजकार्य करत असताना विविध संघटना तसेच सामाजिक व राजकीय पक्षात पद भार स्विकारला.सामाजिक क्षेत्रातील अनुभव तसेच राजकीय क्षेत्रातील अनुभव घेत त्यांनी युवा क्रांती सेनेची स्थापना केली.
तुकारामभैय्या खांडेकर हे होलार समाजातील आहेत आणि फलटण कोरेगाव Sc प्रवर्ग जागा राखीव असल्याने आमदारकीचा फार्म भरण्याच्या तयारीत आहे.
तसेच विविध क्षेत्रातील राजकीय पक्षानी जर तिकिट उपलब्ध करून दिले तर.सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील तसेच शेतकरी,मंजुर,महिला,युवक व युवतीचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच राजकरण विरहित समाजकार्य करण्याची संधी देऊन गाव ते बूध व शहर ते आपला मतदार संघ विकसनशील बनविण्यासाठी ही निवडणूक हाती घेत आहे वेळ आली तर अपक्ष लढणार असून माझा शेतकरी हाच माझा पक्ष, माझी जनता हाच माझा पक्ष,माझी युवक युवती हाच माझा पक्ष,माझा कामगार हाच माझा पक्ष आहे. तरी फलटण कोरेगाव विधान सभेचा विकास करण्यासाठी तसेच सर्व जाती धर्मातील लोक हे माझेच बंधू आणि बहिणी आहेत आणी त्यांचा भाऊ विधान सभेचा आमदार होण्यासाठी इच्छुक आहे.
एक मत फक्त आपल्या भावाला देऊन सहकार्य करावे
जय हिंद जय महाराष्ट्र..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.