ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ 2024 चे राज्य विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची दिनांक 26.06.2024 रोजी पर्यंतची यादी

■ संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयक :- 6

■ विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके :- 1

■ सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश :- 2

■ प्रस्तावित विधेयके :- 5

*संयुक्त समितीकडे प्रलंबित*

(1) महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नौकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नौकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा ) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)

(2) महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणीत किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा किटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, 2023

(3) किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(4) बी-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(5) अत्यावश्यक वस्तु (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(6) महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023

*विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके*

(1) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2024 (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग)

*प्रस्तावित विधेयके – 2024*

(1) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग)

(2) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग)

(3) महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता (सुधारणा) विधेयक, 2024 (गृह विभाग)
(4) महाराष्ट्र (द्वितिय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)

(5) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)

*सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश*

(1) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) अध्यादेश, 2024 (नगरविकास विभाग)

(2) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग)

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.