आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत सभा , पूर्वा सुरींचे स्मरण ठेवा : अशोक त्रिवेदी

*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष लक्षात घेता पूर्वा सुरींचे स्मरण दिन कार्यक्रम निश्चित करावे असे आवाहन केंद्रीय कार्यकारिणीचे प्रचार प्रसार प्रमुख अशोक त्रिवेदी यांनी विदर्भ प्रांत सभेच्या अंतिम चरणात विचार व्यक्त करताना केले, दरम्यान प्रांत सभेचे अध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे यांनी व्यक्ती व्यक्ती परिवार ग्राहक पंचायतीचे जागरण पोहचायला हवे यासाठी या वर्षाचा उपयोग करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकारी प्रतिनिधींना केले .
सकाळी दहापासून अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील गो .शी.टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या नामदेव सभागृहात ही प्रांतसभा संपन्न झाली याप्रसंगी पश्चिम क्षेत्र संघटक गजानन पांडे विशेषत्वाने उपस्थित होते याशिवाय केंद्रीयकारणीच्या सदस्य आणि विदर्भ प्रांताच्या माजी अध्यक्ष एडवोकेट स्मिता देशपांडे, प्रांत संघटन मंत्री डॉक्टर अजय गाडे, प्रांत सचिव नितीन काकडे, प्रांत कोषाध्यक्ष संजय धर्माधिकारी, केंद्रीय आयटी प्रमुख नरेंद्र कुलकर्णी, प्रांत सहसचिव अनिरुद्ध गुप्ते, प्रांत जिल्हा प्रचार प्रमुख सौ तृप्ती आकांत , प्रांत प्रसिद्धी प्रमुख गणेश शिरोळे, आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत काय आहे तिचे पूर्व स्वरूप काय ?ती कशी उभी झाली आणि पूर्वा सुरीने त्यासाठी केलेले प्रयत्न प्रयास, आणि आजचे स्वरूप याची संपूर्ण माहिती सर्व कार्यकर्त्यांनी समजून घ्यावी , जनजागृती करताना याचा पूर्ण उपयोग करावा जेणेकरून ग्राहक पंचायतीची महत्ता, सर्वदूर पोचेल, ग्रामपंचायत ची व्यापकता काय आहे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रमुख राष्ट्रीय कार्य कोणते आहे, ग्राहक संरक्षण कायदा, या कायद्याची अंमलबजावणी, ग्राहक संकल्पनेला राष्ट्रीय स्तरावर स्था�

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.