आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

◼️खात येथे भाऊबीज निमित्य मंडई उत्सवाचे उदघाटन..

◼️जिल्हा परिषद सदस्या राधाताई अग्रवाल यांचा हस्ते..

♦️निखिल श्रावनकर

♦️मौदा तालुका प्रतिनिधी
♦️मो नं. 9923231481

मौदा -( इंडिया 24 न्युज ): दि. 26 ऑक्टोंबर 2022 ला मौदा तालुक्यातील खात येथे दिवाळी, भाऊबीज निमित्य नौटंकी नाटक, व बसस्टॉप चौक येथे रेकॉर्डिंग डान्स चे उदघाटन सोहळा जिल्हा परिषद सदस्या राधाताई अग्रवाल यांचा हस्ते पार पडला. या उदघाटन प्रसंगी पंचायत समिती मौदा सभापती स्वप्नील श्रावणकर, पंचायत समिती सदस्या दुर्गाताई ठाकरे, ग्रा.पं. सरपंच खात ज्योतीताई डहाके, ग्रा.पं.उपसरपंच खात अरविंद तांबुलकर, ग्रा. पं.सदस्या मंजुषाताई रावते, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, माजी ग्रा.पं. सरपंच खात कैलास वैद्य, ग्रा.पं. सदस्य शंकर वैद्य, तंटामुक्ती अध्यक्ष खात राजकुमार ठवकर, संजय हिंगे सर, शंकर लोहबरे, आंबिलढुके सर, डॉ. डी. एम. माटे, राजहंस वाडीभस्मे, अशोक दिक्षित, व पाहुणे मंडळी आणि गावातील नागरिक आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.