आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबईत स्पोर्ट असोशियन कॉन्फरन्स हॉल वाशी येते घोषणा..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

वाशी (इंडिया 24 न्यूज )जागृती अँड गुरू एंटरटेंनमेंट निर्मित एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबई मधे प. पू.श्री सद्गुरू दत्तानंद महाराज यांच्या हस्थे घोषणा व पोस्टर चे अनावरण करण्यात आले.

या चित्रपटाचे निर्माते मुकुंद महाले , कैलाश गुरूड व सह निर्माता आप्पासाहेब रणदिवे ,दिग्दर्शक संतोष लोखंडे , छायांकन मिलिंद पवार , कार्यकारी निर्माता रंगराव घागरे हे काम पहात आहेत ह्या मराठी चित्रपटा मधे कलाकार प्रभाकर मोरे , कांचन पगारे , कमलाकर सातपुते , आनंदा कारेकर , रंगराव घागरे ,अनुष्का व नयन यांच्या मुख्य भूमिका आहेत.


तसेच या वेळी जागृती एंटरटेंनमेंट निर्मित हिंदी चित्रपट गेम ऑफ लाईफ , सेकंड होम हिंदी वेबसीरिज जिंदा है माया चे पोस्टर व टिजर लॉन्च करण्यात आले याचे निर्माता मुकुंद महाले दिग्दर्शक एस प्यारेलाल आहेत या वेळी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार व अनेक मान्यवर मंडळी हजर होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.