आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालय, पोवनी येथे पोवनी – 2 वेकोलि कामगारांशी संवाद…

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि.१४ सप्टेंबर रोजी राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी-2 कोळसा खाणीतील कामगार बांधवांची सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला.
यावेळी माझ्यासमवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील उरकुडे, उपक्षेत्रिय प्रबंधक पद्मनाथन, खान प्रबंधक ब्राह्मणे, नीलकृष्ण जी, हरिश्चंद्र जूनघरी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि वेकोलिचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.



