आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️वैजापूर येथे. औरंगाबाद जिल्ह्याचे भूमिपुत्र बॅरिस्टर उमर कमाल फारूकी यांचे जाहीर नागरीत – सत्कार सोहळा संपन्न..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

नाशिक , येवला – ( इंडिया 24 न्यूज ) : आज वैजापूर येथे युनाईट सोशल फाउंडेशन, व सर्व समस्त वैजापूर नागरिक यांच्या वतीने, मराठवाड्याचे पहिले बॅरिस्टर तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे भूमिपुत्र , आदर्श युवा समाज भूषण कार्यसम्राट, मा. श्री. बॅरिस्टर उमर कमाल फारूकी, यांचा , नागरी सत्कार समारंभ व भव्य, शैक्षणिक परिषद आयोजित केली असता, कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. व सत्कार करून शुभेच्छा दिल्या, यावेळी जिल्हा बँकेचे, संचालक मा. नगराध्यक्ष, डॉ. दिनेशभाऊ परदेशी, आमदार वैजापूर गंगापूर विधानसभा रमेश बोरणारे सर, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर, उपनगराध्यक्ष शाबेर भाई, माजी उपनगराध्यक्ष अकिल शेठ, माजी उपनगराध्यक्ष मजीद सेठ कुरेशी,

स्वाभिमानी सेनेचे, नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक मा. श्री.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, वैजापूर मर्चंटस बँकेचे, चेअरमन उद्योगपती, आदर्श युवा समाज भूषण मा. विशाल शेठ बाळासाहेब संचेती, मा.जिल्हा परिषद सदस्य पंकज भैया ठोंबरे, भाजपा शहराध्यक्ष दिनेश भैय्या राजपूत, व आजी माजी सर्व पदाधिकारी व सर्व समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.