निवडणूक कर्तव्यातील पोलिस जवानांचा गौरव

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : लोकशाही चा उत्सव असलेल्या निवडणूक काळात जवळपास २० दिवस पोलिस कर्मचारी रात्रि दिवस कर्तव्यावर तैनात होते विशेषता मतदानानंतर स्ट्रांग रूम च्या सुरक्षेसाठी ऊन वारा आणी पावसाची तमा न बाळगता या जवानांनी खड़ा पहारा दिला
आपल्या हाताखालील कर्मचान्यांनी केलेल्या या चोख बंदोबस्ताची दखल गडचिरोली पुलिस स्टेशनचे पुलिस निरक्षक विनोद चव्हाण यांनी घेतली त्यांनी स्थानिक पुलिस कर्मचान्यांचा पुष्पा गुच्छ देऊन सत्कार केला या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पुलिस अधिकान्यांनी कोतुक केले आहे एखाध्या वरिष्ठ अधिकान्याने कामाची प्रशंसा केल्याने कर्मचान्यांमध्ये उत्साहाचे
वातावरण दिसुन आले आपण केलेल्या कार्याची कुणीतरी दखल घेतली आणी प्रशंसा केली यांचे मोठे समाधान आहे अशी प्रतिक्रिया पुलिस जवान व अधिकान्यानी दिली या उपक्रमामुळे पुलिस दलातील समन्वय आणि कार्यक्षमता वढण्यास मदत होणार आहे
तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली



