आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सकाळच्या घडामोडी 01/03/2023

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

इंडिया 24 न्यूज

▪️राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पीक कर्ज फेडणारे शेतकरी यांना उर्वरित मदत रक्कम येत्या 31 मार्च पर्यंत येईल मुख्यमंत्री

▪️अंगणवाडी सेविकांचे मानधन 1500 रुपयांनी वाढले मोबाईल आणि पेन्शन योजनेचाही मिळणार लाभ

▪️छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबादचा संबंध काय इम्तियाज जलील यांचा सवाल मुंबई पुणे नागपूरचे नाव बदला

▪️महादेवाच्या पिंडीला डोळे अफवा पसरताच अकोला येथील महिलांची शिव मंदिरात गर्दी

▪️दौंड मध्ये 12 वी परीक्षेत शिक्षकांच्या मदतीने सामुहिक कॉपी 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल

▪️सावधान चेक बाऊन्स प्रकरणी सरकार कठोर नियण बनवण्याच्या तयारीत

▪️यूपीआय विस्तारासाठी आरबीआय प्रयत्नशील, मॉरिशस आणि इंडोनेशियाशी चर्चा सुरू

▪️एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला जेवणात आढळल्या अळ्या मुंबई-चेन्नई प्रवासादरम्यान बिझनेस क्लासमधील घटना

▪️रितेश-जिनिलियाच्या मुलांवर होतोय कौतुकाचा वर्षाव पापाराझींना बघून हात जोडले यूजर्स म्हणाले हेच संस्कार आहेत

▪️मुंबई इंडियन्सला मोठा झटका जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या 16व्या सिझनमधून बाहेर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.