▪️बहादुरपुरमध्ये अस्वच्छतेचा कहर ग्राम पंचायत चे दुर्लक्ष..
▪️वर्षा बदलले तरी नाली साफ-सफाई नाहीच..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात चमोर्शी तालुक्याची सुभाष ग्राम ते कोनसोरी मार्गोवरील बहादुरपुर परिसरात अनेक वर्ष पासून नाली साफ सफाई ना झाल्याने परिसरात अस्वच्छ्तेचे वातावरण निर्माल झाले आहे
नागरिकांनी दिवाळीपूर्वीच ग्राम पंचायतला तसेच संबंधित कर्मचान्यांना वारंवर माहिती देऊनही अध्याप कोणतीही ठोस करवाई झालेली नाही
दिवाळीच्या अगोदर दिवाळीनंतर स्वच्छता केली जाईल असे आक्ष्वासन देण्यात आले होते मात्र दिवाळी संपल्यानंतसेचवर्ष बदलुनही बहादुरपुर परिसरात नाली साफ सफाई करण्यात आलेली नाही कर्मचारी कमी असल्याचा आरोप नागरिकांकडुन करण्यात येत आहे
नाल्या तुबल्यामुळे साचलेले पाणी व दुर्गंधीमुळे डासचे प्रमाण वाढलेअसून डेग्यू मेलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे
लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होत आहे
याबाबत बहादुरपुर रिहवासी नील रतन घरामी व तूफान गान यानी प्रतिक्रिया देताना सागितले की चमोर्शी पंचायत समितिमध्ये नाली साफ-सफाईसाठी नागरिकांना वारंवार निवेदन घावे लागु नये नाली स्वच्छता हे पंचायत समितिचे नियामित कर्तव्य असुन वर्षा तून किवा दोन वर्षा तून एकदा प्रत्येक परिसरातील नाल्या न सागता साफ होतील असे पूर्वनियोजित नियोजन पंचायत समितिचे करणे आवश्यक आहे
तसेच पंचायत समिति नी सफाई कमगाराची संख्या वाढवावी असेही ते म्हणाले पंचायत समितिने तातडीने दखल घेऊन बहादुरपुर परिसारातील नाल्यांची साफ सफाई करून नियमित स्वच्छतेची व्यवस्था सुरू करावी अशी मागणी नागरिकांळडून करण्यात येत आहे.



