आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️अहेरी तालुक्यातील कम्मासुरु येथील समस्या चे निराकरण करा. महिलांनी पुकारला बंड..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील कम्मासुरु येथील समस्या चे निराकरण करा अशी मागणी कम्मासुरु येथील महिला नि समस्या चा पाडा वाचत आहे.
सरकार ने या महिला एकत्र येऊन सरकार ला विनंती करीत आहे. देचली पेटा हे ग्राम पंचायत अंतर्गत कम्मासुरु गाव किमान 3 किमी अंतरावर आहे मात्र ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा कधी होते हे आम्हाला माहिती सुद्धा देत नाही. गावात आदिवासी गाव शम्बर टक्के असूनही विकास नाही. रस्ता हवा नाल्यावर पूल मंजूर करा अशी हाक जनता सरकार ला करीत आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असे हीं जनतेनी बोलून दाखविले आहे.



