▪️डावरगांव देवी, जाफराबाद येथील लोकप्रबोधन कलावंत सौ. लक्ष्मीबाई उत्तम भारती यांना कलाभुषण पुरस्कार प्रदान..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
भोकरदन – ( इंडिया 24 न्युज ) : भोकरदन येथे विश्रामगृहा,मधे दि२१/८/२०२६रोजी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघ छत्रपती संभाजीनगर व संत रविदास चॅरीटेबल ट्रस्ट या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष,तथा,चिफ
प्रमोटर चेअरमन श्री महादुभाऊ सुरडकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून सौ०शिलाताईभारतीनगरसेविका,व श्रीमती लक्ष्मीबाई गणपत पाटील लोखंडे महाराष्ट्र शासन मंत्रालय द्वारा लोककलावंत महिला शाहिरा मुंबई यांच्या शुभहस्ते हा,कलाभुषण पुरस्कार सौ०लक्ष्मीबाई उत्तम भारती यांना प्रदान करण्यात आला आहे पुरस्कार चे, स्वरूप सन्मान पत्र शाल व पुष्पगुच्छ असे होते, लक्ष्मीबाई उत्तम भारती यांनी लोककला समाज प्रबोधन कार्यात सहभागी होउन १५वर्षाच्या, योगदान कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी, प्रमुख उपस्थितीत अभीजीत भारती सर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते,व महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघाचे उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा एस टी प्रवाशी मंडळाचे चेअरमन श्री मदनराव दि कुलकर्णी, भगवान बनकर, माजी उपसरपंच,वडशेद लिलाबाई, कृष्णा बारोटे पाटील, महिला कलाकार शेलुद श्री,दादाराव पालकर,माजी एसटी कंडक्टर मोहळाई,महाराष्ट्र शासन, मंत्रालय द्वारा लोककलावंत महिला शाहिरा श्रीमती जिजाबाई फुके पाटील लक्ष्मन होलगेपाटील ढाले पाटील अव्हाना श्रीमती यशोदा मादनकर राष्ट्रीय किर्तनकार वालसांवगी श्री मापारी साहेब बुलडाणा
श्रीमती पार्वती सोळंके पाटील आणि महिला वर्ग पत्रकार मंडळी उपस्थित होती पुरस्कार मीळाल्या बद्दल जालना
जिल्हातुन अनेक मान्यवर नामवंत कलाकार मंडळी कडुन अभिनंदन वर्षाव होत आहे तरी कृपया हि बातमी प्रसिद्ध करावी हि विनंती
स्वाक्षरीने
श्री मदनराव दि कुलकर्णी
चेअरमन
जिल्हा एस टी प्रवाशी मंडळ जालना भ्रमणध्वनी
(९२७३४८०३९०)


