आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बलात्कार प्रकरणात कठोर कारवाई व्हावी..

▪️अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी..सम्राट अशोक सेना. महा. रा.

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन. दि. १२/२०२५ रोजी…
०६ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला शहरात गणपती विसर्जन करायचे दिवशी एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद कृत्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यात आम्ही सुद्धा सहभाग होऊन आरोप्याला फाशी झाली पाहिजे यासाठी मागणी केली. भीम नगर मधील सर्व भीमसैनिक या सकल हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभाग झाले होते.
या अमानुष घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध केला आणि म्हटले, गुन्हेगाराला. मग तो कोणत्याही समुदायाचा असो या गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. त्याचा सार्वजनिक रित्या इन काउंटर केला पाहिजे असे क्रूर कृत्य करणारा व्यक्ती कोणत्याही समुदायाचा नाही. अकोला जिल्ह्याला लागलेला हा कलंक आहे. हा कलंक पुसण्यासाठी त्याला फाशी झाली पाहिजे नाहीतर एन्काऊंटर झाला पाहिजे. तरच हा कलंक मिटणार. आम्ही सर्व मुलीच्या आणि तिच्या कुटुंबासोबत उभा आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा आणि गुन्हेगाराला कायद्यानुसार शक्य तितकी कठोर शिक्षा व्हावी. किंवा फाशी नाहीतर एन्काऊंटर व्हावे. हे शिक्षा मिळावी अशी आम्ही मागणी आहे. या प्रशासनाकडे. संपूर्ण बौद्ध समाज. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट
आरोपीला फाशी झालीच पाहिजे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.