ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️खायच्या समोश्यात निघाली चक्क उंदराची लेंडी ओतूर येथील एका स्वीट होम मधील धक्का दायक प्रकार..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

ओतूर – ( इंडिया 24 न्युज ) : ता. जुन्नर येथील बसस्थानका जवळील असणाऱ्या एका स्वीट होम दुकानातील खाण्याच्या समोश्या मध्ये चक्क उंदराची लेंडी निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामुंडी येथील एक दामपत्य या स्वीट होमच्या दुकानात समोशे खाण्याकरिता गेले असता त्यांनी समोसा खाताना त्यांना त्यात चक्क उंदराची लेंडी आढळून आल्याने त्यांनी त्याचे चित्रीकरण करून ठेवले आहे. या शा स्वीट होम चालकांची अन्न भेसळ विभागाने कसून सर्व पदार्थांची तपासणी करून ग्राहकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबवावा अशी मागणी या दामपत्याने केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.