आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा दूसरी बैठक संपन्न..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
मुंबई – ( इंडिया 24 न्युज ) : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा विनंती अर्ज समीतीची दूसरी बैठक आज संपन्न झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस समीती सदस्य या नात्याने उपस्थित राहून समितीसमोर आलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

या बैठकीला माझ्यासमवेत विधिमंडळाचे जेष्ठ सदस्य तथा माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, समीतीचे सर्व सन्मा. सदस्य महोदय व विधानभवनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.



