▪️मदनराव कुलकर्णी यांना राष्ट्रीयस्तरीय भारतीय संविधान सन्मान गौरव पुरस्कार प्रदान..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर
कोल्हापूर – ( इंडिया 24 न्युज ) : येथे मराठी पाऊल पडती पुढे या सन्मान सोहळ्यात कोल्हापूर येथील सुप्रसिध्द अभिनेते दिग्दर्शक निर्माता वरील जुळली गाठ मालीकाचे श्री,संजयजी मोहिते सर यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान सन्मान गौरव पुरस्कार देण्यात आला आहे या प्रसंगी,स्वागताध्यक्ष,व आयोजक प्रा, डॉ,बी,एन, खरात सर युवा पुरस्कार विजेता महाराष्ट्र शासन सिंधुदुर्ग प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रजनी शिंदे समाजसेविका, इचलकरंजी स्वातीताई तरडे, मैडम संस्थापिका विसावा आश्रम पुणे,गिंताजली डोंबे, सुप्रसिद्ध अभिनेत्री कोल्हापूर,,
श्री, यशवंत शैळके,अध्यक्ष बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर, श्री, भालचंद्र उसगावकर, गोवा राज्य वर्षा उसगावकर,नम्रता पाटील बुलडाणा नम्रता मानै कोल्हापूर सहभागी संस्था जय मल्हार सामाजिक संस्था कोल्हापूर बलुतेदार महासंघ कोल्हापूर संकल्प सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त सौजन्याने हा पुरस्कार देण्यात आला असुन मदनराव कुलकर्णी यांनी गेल्या ४०, वर्षाच्या समाज सेवेत व लोकसेवेत विशेष योगदान कार्य करीत असताना भारतीय संविधान सेवाभावी कार्य सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी जानीव जागृतीचे विशेष योगदान व,सेवादान,दिल्या
बद्दल वरील तिन्ही संस्थेनी त्यांच्या योगदान कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले असुन पुरस्कार चे स्वरूप सन्मान पत्र ट्राफीआणी कोल्हापूरी,फेटा असुन २०१७,मधै महाराष्ट्र शासनाने डॉ, बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन त्यांनां गौरविण्यात आले व आतापर्यंत त्याना महाराष्ट्र भुषण आदर्श सरपंच गौरव पुरस्कार राष्ट्रीय शाहु प्रेरणा पुरस्कार असे (१५९) पुरस्कार मीळाले आहे पुरस्कार हे प्रेरणा देतात प्रेरणेने राष्ट्र महान बलशाली व्हावे व इतराना, प्रेरणा मिळावी याच उद्देशानेच सामाजिक संकल्पनेतून अपेक्षा असुन,पुरस्कार मिळाल्याबद्दल, महाराष्ट्राच्या अनेक कान्याकोपरयातुन अभिनंदन करणारे प्रमुख नामवंत सुप्रसिद्ध कवयित्री सिनेसटार शशिकला गुंजाळ पाटील वांगी ता,भुम जिल्हा धाराशिव, तसेच श्रीमती लक्ष्मीबाई पाटील लोखंडे महाराष्ट्र शासन महिला शाहिरा मुंबई श्रीमंत पाटील ढवळे कवि, साहित्यिक पत्रकार जालना,मनिषा
कांबळे कवयित्री यवतमाळ विष्णू गोफणे रिपोर्टर महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे महादु सुरडकर चेअरमन महाराष्ट्र राज्य ग्रामीण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघ छत्रपती संभाजी नगर कुसुम देशपांडे मैडम कवयित्री छत्रपती संभाजी नगर श्री महादु पाटील बर्डे, राष्ट्रपती पुरस्कार विजेता भारत सरकार फत्तेपूर जिल्हा जालना अनेक प्रतिष्ठित नागरिक मान्यवरानी अभिनंदन वर्षाव केला आहे.



