▪️दारूविक्रत्यांचा 3 लाखांचा मु्द्देमाल नष्ट..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : अवैध दारू विक्री विरोधात पुलिस प्रशासनने कठोर पावले उचली असून पुलिस व मुक्तिपथच्या पथकाने मुरूमबोडीवबोथेडायेथे धाड टाकुर 3 लाख रुपये रूपये किमतीचा मोहफुलाचा सड़वा नष्ट केला
तालुक्यातिल मुरूमबोडी बोथेडा ही दोन्ही गावे अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिध्द आहेत दारू विक्रेत्यांनी जगलपरिसरात ठिकठिकाणी दारूचा व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे मुरूमबोडी बोथेडा येथे मोठ्या प्रमाणाय दारू विक्री केली जात असून येथील विक्रेत्यांच्या माध्यमातुन गडचिरोली शहरासह विविध गावतील किरकोळदारू विक्रेत्यांना पुरवठा केला जातों तसेच दारूविक्री बंदी असलेल्या आजुबाजूच्या जवळपास 14 गावातील मधापी दारू पिण्यासाठी सकाळ सायंकाळगदी करतात अशातच दारू विक्रेत्यांविरोधात कृती करण्यासाठी गडचिरोली पोलिस व मुत्किपथच्या पथकाने संयत्करित्या मोहीम राबवली असता ठिकठिकाणी दारू गाळण्यासाठी टाकलेला मोहफुलाचा सड़वा आढळून आला जवळपास 3 लाख रुपए किमतीचा 40 ड्रम सड़वा नष्ट करण्यात आला
सदर करवाई पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार राजू मडावी व मुक्तीपथकाने पथकाने केली



