▪️पोलिस स्टेशन चामोर्शीला नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांचे डिजिटल मिडिया संघा तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्यूज ) : चामोर्शी २३ सप्टेंबर २०२५ गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदी असलेल्या कांदबाने याची नुकतीच बदली झाल्याने यांच्या जागेवर भामरागड पोलिस स्टेशन ईथुन बदली होऊन Chamorshi पोलीस स्टेशन १३ सप्टेंबर ला पोलीस निरीक्षक दिपक डोंब नव्याने रुजू झाले होते. यांचे स्वागत आज डिजिटल मिडिया पत्रकार संघा तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांच्याशी डिजिटल मिडिया संघाने Chamorshi शहरातील समश्या बाबत सविस्तर चर्चा केली असता, Chamorshi शहरातील समश्या आपण लवरच दूर करू असे आश्वासन सुद्धा यावेळी पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांनी डिजिटल मिडिया पत्रकार संघाना व्यक्त केली.
यावेळी VAINGANGA NEWS 24 चे मुख्य संपादक श्रावण वाकोडे, NEWS JAGAR चे जिल्हा प्रतिनिधी सोनू वाळके, NEWS NATIONA चे जिल्हा प्रतिनिधी हस्ते भगत, MAHARASTR LIVE NEWS तालुका प्रतिनिधि धनराज वासेकर, नवराष्ट्र निर्माण तालुका प्रतिनिधि मारुति बारसागडे, उपस्थित होते.



