आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️सुभाष ग्राम येथील मच्छी व मटन मार्केट टरतोय अपघात प्रवणस्थळ..

▪️विद्यार्थ्यान करावी लागतते तारेवची कसरत..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चमोर्शी तालुक्यातील सुभाष ग्राम येथील अष्टि चंद्रपुर मार्गावरील आठवीं बाजाराकडे जाणान्या रस्त्यावर मच्छी व डुक्कर मटन मार्केट थाटले असल्याने खरेदीसाठी परिसारातील लोकांचि मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात वर्दळ‌ सुरू राहत असते त्यामुळे सदर स्थळ अपघात प्रवणस्थळ ठरत असल्याचे नागरिकांतुन बोलल्या जात असल्यामुळे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे
चामूर्ची तालुक्यात सुभाष ग्राम से गांव हे लोकसंख्येने व विस्ताराने मोठे असुन राजकीयदृष्यही महत्वपूर्ण गांव म्हणून ओळखले जाते सदर गांव परिसरातील गावांचे केंद्र बिंदु असून गावात दर शनिवार आठवडी बाजार भरत असतो तसेच गावात हरेक प्रकारची‌ दुकानें असल्यामुळे परिसरातील इतर गावांची देवाणघेवाण सुरू असते अष्टि चंद्रपुर मार्गावर सुभाष ग्राम बाजारटोली वाडाच्या मधोमध गाव तलावाच्या अगदीच काठावर मुख्य रस्त्याच्या खंडेला मच्छी व डुक्कर बॉयलर मटन मार्केट थाटले असुन मुख्य रास्ता अष्टि चंद्रपुर कड़े जातों तर एक आडाप्पल्ली मॉल गावकडे जातो मुख्य रास्त्याच्या अगदी कडेलाच असलेल्या मच्छी व मटण मार्केट मध्ये सकाळी ७ ते ९ व सायंकाळी‌ ४ ते ६ वाजतर्यत मच्छी व मटण खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते मच्छी व मटण घेण्यासाठी येणारे नागरिक स्वतचीचारकी व दुचाकी वाहने रस्त्यावार उभी ठेवत असल्यामुळे येणान्या जाणान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
बाजार टोली वाडात जिल्हा परिषद केंद्र व कन्या शाळा आहे गावातील मुले याच रस्त्यांचे शाळेत जात असतात तसेच गावात हायस्कूल व कॉलेज आहे येणारी मुले याच रस्त्यांने येत असून, दोन्ही शाळेची सुट्टी शनिवारी १२ वाजता होत असल्यामुळे आणि दोपहरच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ असल्यामुळे दोन्ही मार्गाने जाणाय्या विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे लोकांच्या आणि वाहनांच्या वर्दळीमुळे परिणामी अपघाताची भीती नकारता येत नाही सदर गंभीर बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.