ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्हाधिकान्यांनी साधधा शेतकय्यांशी संवाद..

▪️अतिदुर्गम डुम्मे गावाला दिली भेट जाणल्या समस्या..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिव्हा खनिज प्रतिष्ठान व निधीतून एटापल्ली अहेरी मुलचेरा भामरागड तालुक्यातील शेतकन्यांसाठी विशेष विधन विहीर योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची जिलाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकतीच प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकन्यांशी संवाद साधुन त्यच्या अडचणी जाणुन घेतल्या
याअंतर्गत तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या डुम्मे गावाला भेट देत त्यांनी येथील नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या सुरजागड लोहप्रकल्पाच्या सुरजागड लोहप्रकल्पच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील शेतकन्यांचे जीवनमान उंय्घाविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत सुरजगड प्रकल्प क्षेत्रातील वाधित चार तालुक्यातील एकूण १५० शेतकन्यांना या योजनेअंतर्गत विधन विहिरी मंजुर करण्यात आल्या या पहाणी दौन्यादरम्यान एटापल्ली उपविभागीय अधिकारी अमर राऊत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरककर जिल्हा खनिज अधिकारी शेख तहसीलदार हेमंत गागुई कृषी विकास अधिकारी किरण खोमणे जिल्हा कृषी अधिकारी आंनद पाल कृषी अधिकारी तुषार पवार विस्तार अधिकारी सारंग कनाके उपस्थित होते
( शेतकन्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध
१ जानेवारीपासुन या कामाचा शुभारंभ करण्यात आला असुन जि प च्या कृषी विभागामार्फत यांची प्रभावी अंमलबजावगी केली जात आहे विशेष म्हणजे केवळ १५ दिवसांच्या विक्री कालावधीत १५० पैंकी ४८ विधन विहिरीचे काम पुर्ण झाले आहे या विहिरीमुळे आतापर्यत पावसाच्या पाण्यावर अवलंधुन असलेल्याशेतकन्यांना ध्दारमाहीसिचनाची सुविधा उपलब्ध सोमार आहे)

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.