▪️कलार समाज सेवा भावणातुन मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपरेशनासाठी रग्नाची बस रवाना..
▪️राकेश गोलेपल्लीवार अध्यक्ष कलार समाज ता सावली यांचा पुढाकार..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
सावली – ( इंडिया 24 न्युज ) : सावली कलार समाज ता सावली च्या वतीने राकेश गोलेपल्लीवार अध्यक्ष कलार समाज सावली यांच्या पुढाकाराने मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी रुग्नाची पहिली बस 50 रुग्णांना घेऊन आज दि 15/02/2026 रविवार ला जिबगांव येथुन नागपुर कडे रवाना करण्यात आली समाजातील गरीब गरजु वयोवृद्ध रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश यावा या उदात्त हेतुने कलार समाजाच्या माध्यमातून हा सेवा भावी उपक्रम सातत्याने राबवला जात आहे नागपुर येथे सर्व रग्नाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहे या उपक्रमात एकुण 50 रुग्णांना शस्त्रक्रिया पार पडणार असुन अनेकांचे अधुक झालेले आयुष्य पुन्हा उजळलेले जाणार आहे बस रवाना करण्यापुर्वी कु श्रध्दा डांगे या चिमुकली च्या हस्ते रुग्णांना नेणाऱ्या बसची विविवंत पुजा करण्यात आले या वेळी उपस्थीत राकेश गोलेपल्लीवार अध्यक्ष कलार समाज ता सावली, प्रशांत डांगे,नरेश गडपलीवार, उमेश गोलेपल्लीवार, आशिष गडपल्लीवार, राजु बावणे,सुरेश भोयर, शामराव आलाम,आदीची उपस्थिती होती



