आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नॅशनल हायवेवर खड्डा तात्काळ दुरुस्ती करा चंद्रभुषन वालदे यांची मागणी..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : गडचिरोली ते चामोर्शी नॅशनल हायवे ३५३ चामोर्शी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरून जाणाऱ्या मुख्य हायवेवर फुटलेला असून खड्डा पडलाआहे त्यामुळे फुटलेल्या काँक्रेट रोड वर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्या खाद्याकडे हायवे प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष न करणे याचे आश्चर्य वाटत आहे त्यासाठी रस्त्याची दूरस्थी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका उपप्रमुख चंद्रभूषण वालदे यांची मागणी.
चामोर्शी वरून गडचिरोली, अहेरी, मूल कडे मोठ्या प्रमाणात परिवहन विभागाचे बस व जड वाहतूक सुरू असते हे ठिकाण तालुका मुख्यालय असल्याने येथे मोठी वर्दळ असते बाजार समितीच्या जवळील हायवेवरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठी अडचण निर्माण झाल्या आहेत त्यासाठी ते खड्डे दूरस्थ करण्याची गरज असल्याची मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका उपप्रमुख चंद्रभुषन वालदे यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.