▪️अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्याची सावली तालुक्यातील नुकसानगस्त शेतीची पाहणी दौरा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
सावली – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यात दि.23-2-2026 सोमवार रोजी झालेल्या अवकाळी पावसाने परिसरात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात मक्का, धान, तुर, हरभरा व इत्यादी पिकांची नुकसान झाले.
प्रसंगी सावली तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहीती मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा तथा अशोकजी नेते माजी खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र यांना दिली असता.
मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार व अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकारी,तहसिलदार,कृषी विभाग यांना तातडीने संपर्क करत आज दि.25-2-2026 ला नुकसानीचे मौकाचौकशी पंचनामे करावे असे सांगितले त्याच आदेशाला जिल्धाकारी,तहसिलदार व कृषी विभाग व संबधित कर्मचारी पिक पाहणी दौर्यावर पाहणी केली.
पिकांची नुकसान झालेल्यांना योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात आली.
उपस्थित माजी आमदार अतुल भाऊ देशकर,बंडुजी गौरकर भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष,किशोरभाऊ वाकुडकर भाजपा तालुकाध्यक्ष सावली,सतिशजी बोम्मावार तालुका महामंत्री,सचिन शावकार तंगडपल्लीवार तालुका महामंत्री,संतोष सा.तंगडपल्लीवार मा.बांधकाम सभापती चंद्रपुर,प्रकाश पा. गड्डमवार भाजपा जेष्ठ नेते,जितुभाऊ धात्रक कोषाध्यक्ष भाजपा सावली,नितीन कारडे भाजपा युवा अध्यक्ष,तनय देशकर युवा नेते,सुरज किनेकार जिल्हा युवा सचिव चंद्रपुर, राकेश गोलेपल्लीवार भाजपा उपाध्यक्ष,निखिल सुरमवार भाजपा युवा नेते सावली,विशाल करंडे युवा तालुका महामंत्री,जितु सोनटक्के ओबीसी ता अध्यक्ष सावली,नामदेव भोयर युवा नेते,देवानंदजी पाल,सुखदेव बोदलकर,छगन मुदमवार,अंकुश भोपये तालुका युवा महामंत्री,नरेश बाबनवाडे उपसरपंच कोडेखल,धिरज रोहणकर युवा नेते,पलींद्रभाऊ सातपुते सरपंच उथरपेठ,छायाताई चकबंडलवार महिला अध्यक्ष ता सावली,मनिषा चिमुरकर माजी सदस्य जि प चंद्रपुर,प्रतीभाताई बोबाटे, पुष्पाताई शेरकी, शोभाताई बाबनवाडे, कृषी विभागाचे कर्मचारी,महसुल विभागाचे कर्मचारी व शेतकरी आदीची उपस्थिती होती.



