ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️जिमलगट्टा येथे बकरी ईद च्या निमित्याने ताठामाठात उत्सव साजरा..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
अहेरी तालुक्यातील जीमलगट्टा येथे ईदगावर सर्व मुस्लिम बांधवांने जमा होऊन इदुल अजा मोठया उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. बकरी ईद च्या कार्यक्रमा मध्ये जवळपास 60 ते 70 मुस्लिम बांधवांनी मोठया प्रमाणात एकत्र येऊन बकरी ईद सण मोठया उत्सहात आणि आनंदाने साजरा करण्यात आले आहे,या वेळी किष्ठापूर, उमानूर, कमलापूर, जिमलगट्टा विविध गावाचे जिमलगट्टा गावात मुस्लिम बांधव उपस्थित होते, तर या वेळी उपस्थित निसार शेख, जाहीर शेख,लायक शेख, शब्बीर सय्यद, युसुफ शेख,अन्सार सय्यद.,सिराज पठाण, शफी शेख , मोहीन शेख,मोहम्मद पठाण,आरिफ शेख,इरफान शेख, इक्बाल शेख,बबलू शेख, आमजतं शेख,अन्वर शेख, मुस्ताक शेख,मोहसीन शेख, आदी मुस्लिम बांधवानानी ईदगा वर मोठया प्रमाणात उपस्थित होते.


