आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती महावितरण चंद्रपूर परिमंडळ कार्यालय येथे साजरी..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 23.07.2025 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती चंद्रपूर परीमंडळ कार्यालय येथे माननीय मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे साहेब यांचे हस्ते साजरी करण्यात आली. श्रीमती शारदा नारे निम्नस्तर लिपिक (मा.स.) चंद्रपूर परीमंडळ यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनचरित्र्याबद्दलचे वाचन केले.
सदर जयंती कार्यक्रमासाठी चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली.