ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चामोर्शी पोलीसांची गावर्धन येथील कोबंडबाजारावर धाड..!

▪️7 आरोपी, 4 जीवंत कोंबंडे, 9 टु व्हीलर, 1 फोर व्हीलर जप्ती एकुण 5,01,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त..!

 

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गोवर्धन (रैतवारी) गावात दिनांक 31/08/25 ला 4:30 वाजता कोंबडाबाजार चालु असल्याची माहीती मिळाली, दोन कोबंड्यामध्ये झुंज सुरु होती, लोकांनी कोबंड्च्या झुंजेवर पैसे लाऊन जुगार खेळतांना दिसुन आले असुन
कोंबड्यांसह पैशाचा जुगार, साहित्य, धारदार हत्यारे, टु व्हीलर इ. जप्त करुन आरोपीना अटक
करण्यात आले असुन पुढील तपास चामोर्शी पोलीस स्टेशन चे पीएसआय राजु वाघमारे पोलीस अंमलदार चिन्नाराम,जक्के,
वाघमारे, दुर्गम, चंहादे,पोहवा,कोडापे,हुर्पुंडी, अमलदार नेवारे
करीत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.