ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️इन्स्पायर इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित “आनंदम्” या कार्यक्रम उपस्थित..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : येथील प्रियदर्शनी सभागृहात ( दि.९) ला प्रा.विजय बदखल यांच्या इन्स्पायर इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित “आनंदम् ” या कार्यक्रम उपस्थित राहून सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारी, करिअर मार्गदर्शन तसेच कौशल्यविकास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिभावंत होऊन करिअर करावे असे आवाहन यावेळी केले. तसेच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या प्रा.विजय बदखल यांच्या इन्स्पायर इन्स्टिट्यूटचे मनःपूर्वक कौतुक केले.
यावेळी माझ्यासमवेत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, इन्स्पायर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. विजय बदखल यांचेसह विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



