आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात..

▪️शहर जिल्हाधक्ष बेबीताई उईके यांच्या उपस्थितीत महिला युवक नागरिकांचा पक्ष प्रवेश..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्याला प्रेरित होऊन चंद्रपूर शहरातील पठाणपुरा वार्ड समाधी वार्ड इंदिरानगर राजीवगंधी नगर वैदय नगर या वार्डातील पुरुष महिला युवकांनी शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत गड्यात दुपट्टा ताकून पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके ्यांचे हस्ते शहर सरचिटणीस रुपेश मुलकुलवार वार्ड अध्यक्ष सुभाष नन्नावरे. पांडुरंग दडमल आदिवासी सेल शहर सरचिटणीस पदी आनंद तिरानकर शहर उपाध्यक्ष अरविंद परचाके अल्पसंख्यनक शहर उपाध्यक्ष असिफ शहर सचिव वासिम शेख सुनीता नंन्नवारे माया शेन्डे जिजाबाई यांचा पक्ष प्रवेश करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
पक्ष प्रवेश नियुक्ती पत्र देतांना उपस्थित शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर युवक जिल्हाध्यक्ष कलाकार मल्लारप आदिवासी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई इसा वकील सेलचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण वाकूळकर विधानसभा अध्यक्ष सुरज चव्हाण विध्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर विलास नखाते समीर शेख अमन रामटेके मोनू शेन्डे शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.