ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विकासपल्ली येथे रानटी हत्तींनी केले प्रचंड नुकसान..

▪️देसाईगंज येथिल आरआरटी चमु तैनात..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

घोंट – ( इंडिया 24 न्युज ) : गोलबंदी, मक्केपल्ली परिसरातुन 32 हत्तीचा समावेश असलेल्या कळपाने विकासपल्ली परीसरात प्रवेश करुन शेतातील धान पिकाचे मोठया प्रमाणात नुक्सान केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत दिशा पासून रांति हाथी घर परिसरात उच्छाद मांडप आहेत
घटनेची माहिती मिळताय वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्र्वर वाडीघरे यांनी शेतकय्यासमवेत शेतात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व नुकसानाचे पंचनामे केले आज विकासपल्ली येथे मनोरंजन गुरुचरण हलदर ,मृत्युंजय मृणाल सेन, नेपाल राजबिहारी मिर्या, अमित संजय मंडल, राखाल राजबिहारी मिर्या, बिरेंदुनाथ मधुसूदन बिस्वास, श्यामल अरुण सिकदार, भवतोष चित्तरंजन सिकदार, जयदेव हरिशद कुंडू या शेतकयांच्या शेतातील धान पिकाचे नुकसान केला लगेच घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्र्वर वाडीघरे, विकासपल्लीचे श्रेत्रसहाय्यक बी डी सांबळे, वनरक्षक के व्ही भसारकर, वनरक्षक आर एन मेश्राम, व्ही एन भांडेकर, डी के नरोटे, एस जी हिवामी, निखिल गावडे, व्ही एस कवडे, एस डी परसा, देसाईगंज येथिल आर‌‌‌ आर टी चमु विकासपल्लीचे सरपंच श्यामल सिकदार, संयुक्त व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष मिहीर बिस्वास यांनी शेतिस भेट देऊन पाहणी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.