ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️राजुरा मन-की-बात कार्यक्रम विधानसभा जनसंपर्क कार्यालय..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : आज सकाळी राजुरा जनसंपर्क कार्यालयात आदरणीय पंतप्रधान, विश्वगौरव मा. नरेंद्रजी मोदी यांच्या लोकप्रिय मन-की-बात च्या थेट प्रक्षेपणाचे सामुहिक दृकश्रवण केले.
खरंतर दर महिन्याला शेवटच्या रविवारी होणारा आदरणीय मोदीजींचा हा कार्यक्रम म्हणजे लोकाभिमुखतेचा समर्थ अध्याय असून नाविन्यपूर्ण सृजनशीलतेला चालना देणारा वस्तुपाठच आहे.
याप्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांची प्रामुख्याने उपस्थित होती.



