प्रभाग क्र. 01 मध्ये महेश चौधरी यांचा प्रचाराचा झंझावात
प्रभागातील विकासासाठी त्यांनी केला संकल्प

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : मूल नगर परिषद प्रभाग क्र. 01 प्रभागातील; विकासासाठी आमचा संकल्प
> “ तुमच्या विश्वासास सदैव पात्र, विकासाची जबाबदारी आमची.”
🟢 प्रभागातील पुढील कामांसाठी आमचा दृढ निश्चय:
1️⃣ प्रत्येक गल्लीपर्यंत स्वच्छ व नवे रस्ते
2️⃣ पाणीपुरवठ्याची समस्या कायमची संपविणे
3️⃣ वीज व प्रकाशव्यवस्था सुधारणा, प्रत्येक रस्त्यावर एलईडी दिवे
4️⃣ नाली व ड्रेनेज प्रणाली आधुनिक करणे
5️⃣ शाळा व अंगणवाड्यांना तसेच सामाजिक आरक्षण समर्थनांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे
6️⃣ आरोग्य केंद्र व औषधोपचार शिबिरांची सुविधा वाढविणे
7️⃣ बालकल्याण ,विद्यार्थी तसेच महिला संरक्षण आणि युवकांसाठी स्वावलंबन उपक्रम सुरू करणे
8️⃣ वृक्षारोपण, स्वच्छता व हरित प्रभाग यावर विशेष भर
9️⃣ ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्वजनिक हक्क अधिकार सुरक्षा सेवेत सोय
🔟 नगर परिषद मधील विविध योजना व लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे
> “आपला मत म्हणजे विकासाचा पाया —
चला,
आपण एकत्र येऊ या संकल्प करु या,
मूल नगराचा जुना चेहरा बदलूया.”
🙏आपलाच जनसेवक उमेदवार : श्री महेश चौधरी
प्रभाग क्रमांक 01 न. प. मूल



